शोधा
- 1. महागाईत आधार स्वस्त भाजी केंद्रांचा!
- भाजीविक्रेत्यांच्या मनमानीला कारभाराला आळा बसून मुंबईतील गृहिणींना रास्त भावात ताजा भाजीपाला मिळावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं (एपीएमसी) शहरात स्वस्त भाजीपाला केंद्रं सुरु केलीत. थेट शेतकऱ्यांकडून ...
- Created on 25 ऑक्टोबर 2013
- 2. 'सहकारा'वरून जुंपली
- सहकार कायद्याच्या घटना दुरुस्तीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपलीय. 30 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मध्ये दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. यातील ...
- Created on 31 जानेवारी 2013
- 3. बीएमएमचं अधिवेशन जुलैमध्ये
- अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी लोकांसाठी तीस वर्षांहून अधिक काळ झटणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे (बीएमएम) दर दोन वर्षांनी होणारं अधिवेशन यंदा 5 ते 7 जुलै या दरम्यान होत आहे. 'ऋणानुबंध' ही मध्यवर्ती ...
- Created on 22 जानेवारी 2013
- 4. हेमंत देसाईंना धमक्या
- ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लिहिलेल्या एका लेखानं बरंच वादळ उठवलंय. त्यामुळं त्यांना धमक्यांना सामोरं जावं लागतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य़कर्त्यांकडून धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी ...
- Created on 22 जानेवारी 2013
- 5. विरोधकांनी केला आरोप
- मुंबई - केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी राज्याला 778 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय. या मुद्यावरून आता विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी 3500 कोटी ...
- Created on 12 जानेवारी 2013
- 6. काँग्रेसही होशीय्यार!
- मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होणाऱ्या रोजच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागलाय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसनं बुधवारी (९ जानेवारी) प्रमुख नेते, केंद्रीय निरीक्षक, प्रदेश ...
- Created on 10 जानेवारी 2013
- 7. घोषणा नको, काम करा - पवार
- मुंबई - लोकानुनय करणाऱ्या घोषणा निवडणुकीपूर्वी करून निवडुका जिंकता येत नाहीत, असं सांगत वास्तवात न येणाऱ्या घोषणा न करता लोकांसाठी गंभीरपणानं काम करण्याचा आदेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...
- Created on 29 डिसेंबर 2012
- 8. समारोपाला पॉप्युलर नाईट
- मुंबई – आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल म्हणून ख्याती असलेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, अर्थात आयआयटी यांचा 'मूड इंडिगो' हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम दणक्यात सुरू झालाय. ग्रामीण ...
- Created on 22 डिसेंबर 2012
- 9. 'मूड इंडिगो' झोकात सुरू
- मुंबई – आयआयटी बॉम्बेचा 'मूड इंडिगो' हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम दणक्यात सुरू झालाय. कॉलेजच्या प्रांगणात होणारा हा आशिया खंडातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. जगभरातील 500 हून अधिक कॉलेज; तसंच ८० हजारांहून ...
- Created on 21 डिसेंबर 2012
- 10. भिवंडीचा 'सुका मासळी' बाजार
- भिवंडी - पावसाळा संपला की आठवड्याच्या दर बुधवारी वेध लागतात ते भिवंडीतल्या बाजारात मिळणाऱ्या सुक्या मासळीचे. भिवंडीपासून साधारणतः पाच- सहा किलोमीटर अंतरावरील खारबावमध्ये भरणाऱ्या या बाजारात स्थानिक; तसंच ...
- Created on 13 डिसेंबर 2012
- 11. भारतभरातून लाखो अनुयायांची उपस्थिती
- मुंबई – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय. पंचशिलेचे झेंडे, फिती यामुळे चैत्यभूमी परिसराला निळाईची भरती ...
- Created on 06 डिसेंबर 2012
- 12. इंदू मिलमधील स्मारकाची संसदेत घोषणा
- नवी दिल्ली - मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्याची घोषणा अखेर आज संसदेत झाली. राज्यसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्लांनी, तर लोकसभेत वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मांनी ...
- Created on 05 डिसेंबर 2012
- 13. आडत्यांचा बंद, बाजार समित्यांतील कामकाज विस्कळीत
- मुंबई - सहा टक्के `आडत` आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आडत्यांनी बंद पुकारल्यानं राज्यभरातील बाजार समित्यांमधील कामकाज विस्कळीत झालंय. यामुळं शेतमालाचं मोठं नुकसान होत असून 'माळव्याचं करायचं काय', ...
- Created on 04 डिसेंबर 2012