Bharat 4 India.com

27 February 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 22 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 2     |    
यामध्ये शोधा:
1. यात्रा नियंत्रणासाठी पाल पॅटर्न
खंडोबाच्या पालीच्या यात्रेचं झालेलं योग्य नियोजन आणि सुरक्षायंत्रणेनं केलेली प्रभावी कामगिरी यामुळं यात्रा नियंत्रणासाठी पाल पॅटर्नचा फंडा आता सर्वत्र पॉप्युलर होतोय. देशात होणाऱ्या यात्रांमध्ये भाविकांच्या ...
Created on 26 जानेवारी 2013
2. आई काळूबाई, सांभाळ गं बाई!
काळूबाईच्या यात्रेसाठी वाईजवळचा मांढरदेव गड भक्तांनी फुलून गेलाय. आजची (रविवार) शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असून तिथून पुढं 15 दिवस यात्रा सुरू राहणार आहे. 291 जणांचा जीव घेणारी दुर्घटना घडल्यानंतर ...
Created on 25 जानेवारी 2013
3. खंडोबा पिवळा झाला!
माणसांची लग्नं आपण नेहमीच पाहतो, पण देवाचंबी खरंखुरं लगीन लागलं बरं का...! पौष मृग नक्षत्रावर लगीन झालं, बारा गावची वऱ्हाडी मंडळी, हत्ती, घोडं इत्यादी लव्याजम्यासह लग्नाला हजर व्हती. 12 परगण्यातून सात ...
Created on 25 जानेवारी 2013
4. सेवागिरी ट्रस्टचा जलसंधारणासाठी पुढाकार
दुष्काळी भागातील यात्रा म्हणजे पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव. इथल्या रथोत्सवात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दहा, शंभर, पाचशे रुपयांचे हार अर्पण करत असतात. लोकांनी सढळ हातानं दिलेल्या या पैशांचा ...
Created on 21 जानेवारी 2013
5. टंचाईत यात्रांसाठी सेवागिरी पॅटर्न
सातारा - दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पाणी कुठून आणायचं, या चिंतेनं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पुसेगावला भरणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या ...
Created on 18 जानेवारी 2013
6. आता कुत्र्यांच्या शर्यती
बळीराजाच्या बैलांच्या शर्यतीवर न्यायालयानं बंदी आणल्यानं आता राखणीचा कुत्रा यात्रांमधून धावताना दिसतोय. पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलांऐवजी कुत्र्यांची शर्यत पार पडली. बैलगाड्यांच्या शर्यतींना ...
Created on 17 जानेवारी 2013
7. 4 टक्के दरानं कर्ज देण्याची मागणी
 "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तु वेडा कुंभार" हे गीत आपण ऐकलं असेलंच. बारा पगड समाजामध्ये किमयागार अशी कुंभार समाजाची ओळख आहे. काळ बदलतोय. गावातील लोकांच्या उपजिविकेची साधनंही बदलतायंत. ...
Created on 14 जानेवारी 2013
8. खंडोबारायाची चंपाषष्ठी यात्रा
औरंगाबाद -  मराठवाड्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावातील खंडोबारायाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा ते षष्ठी अशी भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...
Created on 09 जानेवारी 2013
9. लागवडीसाठी उपयुक्त स्कूपिंग पद्धत
सातारा - स्कूपिंग पद्धतीनं ऊस बियाणं तयार करून त्याच्या रोपांची लागण केली तर पाण्याची बचत आणि एकरी 100 टनांपर्यंत उसाचं उत्पादन मिळणं शक्य होतं. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी साताराजवळच्या भुईंज येथील किसनवीर ...
Created on 08 जानेवारी 2013
10. ग्रंथमहोत्सवाचा सातारा पॅटर्न
सातारा - राज्यातील सर्वात मोठा ग्रंथमहोत्सव सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत भरलाय. या ग्रंथ महोत्सवात विविध पुस्तकांचे 100 स्टॉल्स लागले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात ...
Created on 06 जानेवारी 2013
11. काठीवरची कसरत - आदिवासी खेळ
साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या काठीवरच्या कसरतीचा शाळेचे मुख्याध्यापक दीपक चिकणे यांनी पाठवलेला व्हिडिओ.  
Created on 06 जानेवारी 2013
12. 'संविधान वाचन'
प्रजासत्ताकदिनी शारदाबाई पवार आश्रमशाळेत विदयार्थी संविधान म्हणताना, त्यांचा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पाठवलेला व्हिडिओ.
Created on 05 जानेवारी 2013
13. झांज पथक
लग्न समारंभ असो वा गणेशोत्सव. झांज पथकाचा दणदणाट झाल्याशिवाय उत्सव झाल्यासारखा वाटत नाही. झांज पथक हा तसा मर्दानी खेळ पण आता मुलींनीही त्यात आघाडी घेतलीय. साताऱ्याच्या अण्णासाहेब कल्याणी स्कूलमधील विद्यार्थीनीही ...
Created on 05 जानेवारी 2013
14. मल्लखांबात महाराष्ट्र अव्वल
सातारा - अखिल भारतीय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर ...
Created on 29 डिसेंबर 2012
15. साताऱ्याचा गोडोली तलाव कात टाकतोय
 राज्यात एकीकडं पाणीटंचाई तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला पाण्याचा जागर सुरू झालाय. अनेक ठिकाणी लोक स्वतःहून पुढं येत स्वयंस्फूर्तीनं काम करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करतायत. साताऱ्यातील ऐतिहासिक ...
Created on 27 डिसेंबर 2012
16. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल
 दुष्काळी भागात पाण्याचा जागर सुरू झालायं. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी दगडी बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचा नाला बांधून शेततळं वळण बंधारा आणि नाला सरळीकरण या प्रकारांचा उपयोग होणार आहे. यासाठी ...
Created on 25 डिसेंबर 2012
17. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी
सातारा - विकासापासून वंचित राहिलेला राज्यातील वडार समाज आता सरकार दरबारी धडका देण्यासाठी सज्ज झालाय. 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेतर्फे सातारा इथं काढण्यात आलेल्या भव्य मोर्चानं याची प्रचीती दिली. ...
Created on 20 डिसेंबर 2012
18. देशभक्तीपर गीत
सातारा शहरातील करंजे इथल्या श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी पर्यवेक्षक पी. टी. चव्हाण आणि शिक्षिका वृषाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले हे देशभक्तीपर गीत. या गीताचा शिक्षिका वृषाली ...
Created on 18 डिसेंबर 2012
19. चारा छावण्यांवर चर्चा करा
सातारा - चारा छावण्यांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता, नुसतं उसाचं कांडं खाऊन खाऊन जनावरांचं बिघडलेलं आरोग्य, या व अशा चारा छावण्यांच्या संबंधित प्रश्नांकडं ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी राज्य ...
Created on 11 डिसेंबर 2012
20. बाबासाहेब शिकले साताऱ्यातील शाळेत
सातारा-  जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वोत्कृष्ट घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे कुठे गिरवले असतील? साताऱ्यातल्या एका शाळेत. होय, या शाळेचं नाव छत्रपती प्रतापसिंह ...
Created on 05 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile