Bharat 4 India.com

20 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 71 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 4     |    
यामध्ये शोधा:
1. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला !
(टॉप न्यूज)
... होत आहे.   राज्यात अशा होणार निवडणुका टप्पा 1 – मतदान 10 एप्रिल रिसोड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या 10मतदार ...
Created on 05 मार्च 2014
2. 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
(स्पेशल रिपोर्ट)
      पू्र्व विदर्भात पिकणारं वाणं... पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सुमारे सात लाख, 80 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताचं पीक घेतलं जातं. ...
Created on 03 मार्च 2014
3. वाह रं मुंबईच्या पठ्ठ्या...!
(टॉप न्यूज)
... गोंदियात झालेल्या ५६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय चौधरीवर मात करत अजिंक्यपद पटकावलं आणि सलग दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा पटकावली. महाराष्ट्र सरकारनंही त्याचा छत्रपती पुरस्कार देऊन गौरव केलाय. ...
Created on 05 डिसेंबर 2013
4. रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!
(स्पेशल रिपोर्ट)
... ही महाराष्ट्रातातील प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा. यापूर्वी नरसिंगनं २०११मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. ऑलिंपिकचा मोठा अनुभव असणाऱ्या नरसिंगनं अपेक्षेप्रमाणं २०१२ मध्ये गोंदियात झालेल्या ५६व्या महाराष्ट्र ...
Created on 30 एप्रिल 2013
5. गोंदियाची कलिंगडं चालली फॉरीनला
(स्पेशल रिपोर्ट)
... चांगली मागणी तर आहेच, याशिवाय गोंदियाची ही कलिंगडं आता परदेशाचीही तहान भागवण्यास रवाना झाली आहेत.     ६० हजार वेलींची लागवड गहाणे यांनी यंदा आपल्या १० एकरावर ही कलिंगडाची लागवड केली आहे. ...
Created on 12 एप्रिल 2013
6. गुढ्या नाना रंगाच्या, गुढ्या नाना ढंगाच्या!
(टॉप न्यूज)
... एकता, समता आणि बंधुता...      विदर्भातील साखरकडं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली : पूर्व विदर्भावर छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश यांचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळं या भागात गुढीपाडव्याचं ...
Created on 10 एप्रिल 2013
7. इंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख
(स्पेशल रिपोर्ट)
एखादा चांगला इंजिनीयर नोकरी-व्यवसायातून वर्षाकाठी सहा ते सात लाख सहज मिळवतो. पण गोंदिया जिल्ह्यातल्या चुटिया गावातील ऑटोमोबाईल इंजिनीयरनं व्यवसाय म्हणून शेतीची निवड केली आणि दोन महिन्यात आठ लाखांचं पॅकेज ...
Created on 14 मार्च 2013
8. आवाज उठू लागला...फ्लेमिंगोंसाठी!
(टॉप न्यूज)
... थंडीची चाहूल लागायला लागली की फ्लेमिंगोंचे म्हणजेच रोहित पक्ष्यांचे थवे राज्यात येतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यासह पुण्याजवळील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माणमधील तलाव, विदर्भातील गोंदियाजवळचा ...
Created on 10 मार्च 2013
9. पंक्चर काढणाऱ्या 'त्या दोघी'
(स्पेशल रिपोर्ट)
... सांगतात. बायकोचं तोंड भरून कौतुक करताना पत्नीच्या या हिंमतीचा आपल्या नातेवाईकांना अभिमान असल्याचं सांगतात. कुटुंब पंक्चर होऊ नये म्हणून गोंदियाच्या भागरताबाईंची कथा जरा वेगळीच आहे. पतीच्या पश्चात कुटुंब ...
Created on 08 मार्च 2013
10. रेल्वेची महाराष्ट्राकडं पाठ!
(टॉप न्यूज)
...  विस्तारित मार्ग : 1) दुर्ग-छपरा एक्सप्रेस (गोंदियापर्यंत) 2) लोकमान्य टिळक-भुवनेश्वर एक्सप्रेस (पुरीपर्यंत) 3) लोकमान्य टिळक-दरभंगा एक्सप्रेस (रक्सोलपर्यंत) 4) मुंबई सीएसटी-लातूर एक्सप्रेस (हजूर साहेब ...
Created on 26 फेब्रुवारी 2013
11. दुष्काळात पावसाची अवकळा
(टॉप न्यूज)
... चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, परभणी, हिंगोली, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील शेतीचं मोठं नुकसान झालंय. गारांचा खच द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबीच्या बागांवर पडल्यानं झाडांनी ...
Created on 18 फेब्रुवारी 2013
12. गावकऱ्यांनी उभारलंय बांबूचं बन
(टॉप न्यूज)
... झालंय. चोरखमारा ग्रामस्थांचा पुढाकार  विपुल वनसंपदा असलेला गोंदिया हा आदिवासी जिल्हा. निसर्गाची लूट करून नव्हे तर एकरूप होऊन इथला आदिवासी जगत असतो. त्यांची ही जगण्याची मूलभूत प्रेरणा लक्षात घेऊन ...
Created on 07 फेब्रुवारी 2013
13. ...पुन्हा माहेरी आले परदेशी पक्षी!
(टॉप न्यूज)
एकेकाळी परदेशी पक्ष्यांचं माहेरघर असलेला नवेगाव बांध तलाव बेशरमच्या झुडपांनी वेढला गेला. त्यामुळं खाद्य संपुष्टात आल्यानं हे माहेर या पक्ष्यांना पोरकं झालं. नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ...
Created on 07 फेब्रुवारी 2013
14. नरभक्षक वाघीण ठार
(टॉप न्यूज)
गोंदिया -  गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीनं मागील आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. त्यामुळं तिचा वावर असलेल्या गावांमध्ये दहशत पसरली होती. पण अखेर वन विभागानं यशस्वी शोध मोहीम राबवली. ...
Created on 13 जानेवारी 2013
15. सोनेगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा
(स्पेशल रिपोर्ट)
गोंदिया -  धान आणि कापूस ही विदर्भातील पारंपरिक मुख्य पिकं. परंतु तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील विठ्ठलराव पटले यांनी नवीन मार्ग अवलंबत टोमॅटोची यशस्वी शेती केलीय. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील हे मुख्य ...
Created on 04 जानेवारी 2013
16. घायाळ ही हरिणी...
(टॉप न्यूज)
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आणि वन्यप्राणी असले तरी वन्यखात्याचं म्हणावं तेवढं लक्ष नसल्यानं त्यांची राजरोसपणे कत्तल सुरु आहे. हरणं, मोर, काळवीटं यांची शिकार करुन त्यांच मांस उघडपणे ...
Created on 02 जानेवारी 2013
17. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादवचा पराक्रम
(टॉप न्यूज)
गोंदिया - विदर्भाच्या मातीत चार दिवसांपासून रंगलेल्या कुस्तीच्या फडात गतविजेत्या मुंबई उपनगरच्या नरसिंग यादवनं प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र केसरी' किताब लागोपाठ दुसऱ्यांदा पटकावला. एकतर्फी अंतिम सामन्यात मुंबईच्या ...
Created on 25 डिसेंबर 2012
18. जागर पाण्यासाठी!
(एडिटर्स डेस्क)
... पाणी देण्यापेक्षा किती कोटींची योजना  आणि टेंडर कुणाला मिळालं यातच दंग आहे.  ज्या विदर्भात कालवे नाहीत म्हणून गळे काढले जातात, त्याच विदर्भात गोंदियासारख्या जिल्ह्यातला तलावांचा पॅटर्न इतर जिल्हे स्वीकारताना ...
Created on 23 डिसेंबर 2012
19. राज्यभरातून बाराशे पहिलवानांची हजेरी
(टॉप न्यूज)
गोंदिया - महाराष्ट्रातला दुर्गम, उपेक्षित जिल्हा आणि नक्षलवाद्यांचा परिसर, अशी ओळख असलेल्या गोंदियात सध्या नामवंत मल्लांची खडाखडी ऐकू येतेय. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विदर्भाच्या ...
Created on 23 डिसेंबर 2012
20. टेरेसवर फुलली अंजिराची बाग
(टॉप न्यूज)
गोंदिया - संपूर्ण पूर्व विदर्भाचं हवामान धान पिकाला अनुकूल असल्यानं इथले शेतकरीही धान उत्पादनाला आपली पारंपरिक लागवड म्हणून प्राधान्य देतात. पण गोंदियातील चंद्रकांत कोसरकर या शिक्षकानं या पारंपरिक धान ...
Created on 22 डिसेंबर 2012
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile