Bharat 4 India.com

19 January 2021 Last updated at 09:15 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अप्लिकेशन डाऊनलोड
कोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण
पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण
कोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.
कोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द
कोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द
जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव
जगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

शोधा

एकूण: 283 सापडले.
काय शोधायचंय:
Page 1 of 15     |    
यामध्ये शोधा:
1. महाराष्ट्रात अखेर सत्तांतर...
(टॉप न्यूज)
गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ...
Created on 19 ऑक्टोबर 2014
2. शेतकऱ्यांसाठी दुरगामी फायद्याचं बजेट
(स्पेशल रिपोर्ट)
... दिली. त्यामुळं गेल्या काही वर्षांत मंदावलेला विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.   महाराष्ट्राला काय मिळालं? - पुण्यात बायोटेक्नॉलॉजी ...
Created on 10 जुलै 2014
3. शेतमालासाठी वातानुकुलित गोदाम
(टॉप न्यूज)
... केला तर मात्र बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानंच पुसल्याचं चित्र आहे.   महाराष्ट्राची निराशा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर महाराष्ट्र आणि खास करुन मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना ...
Created on 08 जुलै 2014
4. दिंड्या पताका वैष्णव नाचती...
(टॉप न्यूज)
 विठुचा गजर...हरिनामाचा झेंचा रोवला....विठ्ठल विठ्ठल जय हारी...असं आपल्या लाडक्या विठुरायाचं गुणगान करत हजारो भाविक पंढपुरकडं निघालेत. आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसंच अगदी भारतभरातुन वारकरी ...
Created on 18 जून 2014
5. कांद्यानं पुन्हा केला वांदा
(टॉप न्यूज)
महाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. ...
Created on 17 जून 2014
6. आघाडी सरकारचं शेवटचं बजेट फसवं
(टॉप न्यूज)
... २ टक्के करण्यात आला. सिंचनाकडे दुर्लक्ष महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर कमी पाण्यात चागली शेती करण्यासाठी सिंचन हा उत्तम पर्याय आहे. पण या बजेटमध्ये सिंचन क्षेत्रासाठी काहीही तरतुद करण्यात ...
Created on 05 जून 2014
7. संघर्षयात्रीच्या प्रवासाची अखेर
(टॉप न्यूज)
... अनावर झाल्या होत्या. दुपारी १.४५ वाजता पंकजा मुंडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला आणि महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी आणि तळागाळातल्या जनतेसाठी लढणारा संघर्षयात्री अनंतात विलीन झाला. गोपिनाथ मुंडे हे खऱ्या ...
Created on 04 जून 2014
8. मुलुखमैदान तोफ थंडावली
(टॉप न्यूज)
महाराष्ट्र भाजपचे आधारस्तंभ आणि नवनिर्वाचित ग्रामिण विकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. आज सकाळी बीडच्या विजयी रॅलिसाठी ते दिल्ली एयरपोर्टला निघाले होते. त्याच दरम्यान अरबिंदो मार्गावर ...
Created on 03 जून 2014
9. मै...नरेंद्र दामोदरदास मोदी...
(टॉप न्यूज)
... चित्रंच स्पष्ट केलंय.   महाराष्ट्रातील सहा जणांना संधी नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या सहा खासदारांना संधी मिळालीये. त्यात नितीन गडकरी, गोपिनाथ मुंडे, अनंत गिते, पियुष गोयल, प्रकाश ...
Created on 26 मे 2014
10. मोदींच्या वादळात काँग्रेसची धुळधाण
(टॉप न्यूज)
...  प्रस्थापितांना धक्का महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशात या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. काही ठिकाणी तर कॉग्रेसला आपलं खातंही खोलता आलं नाही. दिल्ली, राजस्थान, गुजरात च्या जनतेनं कॉग्रेसला ...
Created on 16 मे 2014
11. कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट
(स्पेशल रिपोर्ट)
... सत्तेत महाराष्ट्राचा वाटा हा 48 खासदारांचा असणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला कौल दिलाय ते उद्याच समजेल. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, कॉग्रेस, राष्ट्रवादी ...
Created on 15 मे 2014
12. राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
(स्पेशल रिपोर्ट)
कोकणात जास्त नुकसान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. पुढचे 24 तास हवामान असंच राहण्याचा आणि राज्यातल्या काही भागात ...
Created on 09 मे 2014
13. महाराष्ट्रात ‘महा’गारपीट
(टॉप न्यूज)
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...
Created on 14 मार्च 2014
14. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला !
(टॉप न्यूज)
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशात ७ एप्रिलपासून १२ मेपर्यंत एकूण नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ...
Created on 05 मार्च 2014
15. 'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!
(स्पेशल रिपोर्ट)
... पुढाकार घेत पूर्व विदर्भातील तांदूळ 'महाराईस' ब्रॅंडनं बाजारात आणलाय.   कृषीमंत्र्यांच्या हस्ते विक्री शुभारंभ.... ठाणे जिल्हा परिषद, कृषी विभाग तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागातर्फे ...
Created on 03 मार्च 2014
16. घोटीच्या प्रदर्शनातही 'टॉप ब्रीड'चा डंका
(टॉप न्यूज)
राज्यात गोवंशातील आढळणाऱ्या प्रमुख चार जातींपैकी उत्तर महाराष्ट्रात आढळणारी जात म्हणजे डांगी. घोटीतील जनावरांचा बाजार हा डांगी गाई-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पशुधानाचं महत्त्व ठळकपणे समाजासमोर यावं, यासाठी ...
Created on 25 फेब्रुवारी 2014
17. हापूस इलो रेsss इलो...!
(टॉप न्यूज)
... फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातलीही विविध प्रकारची, वेगवेगळ्या जातींची फळं या बाजारात उपलब्ध असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवगड-रत्नागिरीचे हापूस आंबे, गुजरातचे आंबे, ...
Created on 20 फेब्रुवारी 2014
18. रास्ता रोको आंदोलन 'मनसे' स्थगित!
(टॉप न्यूज)
... निवासस्थानी परतले. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत इशारा दिल्याप्रमाणं टोल विरोधातील ...
Created on 12 फेब्रुवारी 2014
19. विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल!
(टॉप ब्रीड - देवळी )
... यांनी सत्ताधारी बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना देत असणाऱ्या सवलतींकडं लक्ष वेधून इथल्या कोरडवाहू शेतकऱ्याला काय मिळतं, असा प्रश्न उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार ऊस उत्पादक शेतकऱ्याला जेवढं ...
Created on 10 फेब्रुवारी 2014
20. विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात
(टॉप ब्रीड - देवळी )
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पशुधनाकडं दुर्लक्ष होतंय. सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात 'क्रॉस ब्रिडींग'मुळं विदर्भातील गौळाऊ गाई-बैलांच्या मूळ जाती नामशेष होत चालल्यात. विदर्भातील शेतकऱ्यांना वाचवायचं ...
Created on 29 जानेवारी 2014
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2021 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile