शोधा
- 1. हापूस इलो रेsss इलो...!
- (टॉप न्यूज)
- ... नाही. त्यामुळं आता इंग्लंड, अमेरिकेतील नागरिकांनाही त्याची भुरळ पडू लागलीय. कोकणातल्या देवगड, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, रत्नागिरी इथून हापूस बाजारात येतो. या ठिकाणी हापूसची मोठ्या प्रमाणात लागवड केली ...
- Created on 20 फेब्रुवारी 2014
- 2. कोकण झालं हाऊसफुल्ल...!
- (टॉप न्यूज)
- ... देवगडचा आंबा जगभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर देवगडमध्ये असलेल्या पवनचक्क्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात. इथला समुद्रकिनाराही पर्यटकांना भुरळ घालतो. पाण्यामधील मालवण किल्ला मालवणमधला अतिशय सुंदर ...
- Created on 31 डिसेंबर 2013
- 3. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... शिपायाची नोकरी केली. ज्यानं मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ज्यांच्या प्रत्येक कवितेतून कोकणचं दर्शन होतं. अशा या अवलिया, हरहुन्नरी, सतत ...
- Created on 21 मार्च 2013
- 4. मिरची, लिंबू, फ्लेवर आईस्क्रीम
- (टॉप न्यूज)
- ... सुचली. व्हॅनिला, पिस्तापेक्षा काही तरी वेगळं लोकांना देण्याचं त्यांनी ठरवलं. आपल्या गावाकडं म्हणजे मालवणमध्ये आल्यानंतर त्यांनी मिरची, आलं, लिंबू फ्लेवरची आईस्क्रीम बनवण्याचा प्रयोग केला. थोड्या मेहनतीनंतर ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 5. आंगणेवाडीच्या जत्रंत खाजाची लूट!
- (स्पेशल रिपोर्ट)
- ... होती तितकीच गर्दी मालवणी खाजा खरेदीसाठी झाली होती. तीन दिवसांच्या जत्रेत केवळ खाजाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालीय. कोकणातल्या कोणत्याही जत्रेला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई दिसतील. ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 6. जमिनी विकू नका, अस्तित्व विकू नका
- (टॉप न्यूज)
- ... आणि खासदारांना समजत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मालवणमध्ये बेकायदा, जबरदस्तीनं आणि धाकदपटशाहीनं जमिनींचे व्यवहार झाले आहेत, पण लोक त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत. एका जोडप्याला दमदाटी करून ...
- Created on 16 फेब्रुवारी 2013
- 7. भराडीआईचा उदो...उदो...!
- (टॉप न्यूज)
- ... घेतलं. निवडणुका जवळ आल्यानं राजकारण्यांची गर्दी यावेळी ठळकपणे जाणवत होती. जत्रेत प्रसाद, खेळणी आदींची सुमारे पाच कोटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. 15 लाख भाविकांची गर्दी मालवण शहरापासून ...
- Created on 14 फेब्रुवारी 2013
- 8. मला भावलेली आंगणेवाडी
- (आंगणेवाडीची जत्रा... )
- निसर्गसमृद्ध कोकणातील विविध मंदिरं आणि त्याभोवतीचा परिसर विलोभनीय आहे. यातली अनेक मंदिरं वा देवस्थानं जागृत देवस्थानं म्हणूनही ओळखली जातात. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं ...
- Created on 12 फेब्रुवारी 2013
- 9. मिरची, लिंबू, फ्लेवर आईस्क्रीम
- लहानांपासून वृध्दांपर्यंत आईस्क्रीम म्हणजे सर्वांचं जीव की प्राण! कोणी शाळा, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, कोणी बागेत बसून, कोणी समुद्रकिनाऱ्यावर बसून आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतो, उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्लं ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 10. आंगणेवाडीच्या जत्रंत खाजाची लूट!
- ... होती तितकीच गर्दी मालवणी खाजा खरेदीसाठी झाली होती. तीन दिवसांच्या जत्रेत केवळ खाजाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालीय. ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 11. भराडीआईचा उदो...उदो...!
- दक्षिण कोकणची काशी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मसुरे-आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीबाईची जत्रा अलोट गर्दीत आणि उत्साहात पार पडली. कोकणातल्या लाल मातीच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ...
- Created on 14 फेब्रुवारी 2013
- 12. मला भावलेली आंगणेवाडी
- निसर्गसमृद्ध कोकणातील विविध मंदिरं आणि त्याभोवतीचा परिसर विलोभनीय आहे. यातली अनेक मंदिरं वा देवस्थानं जागृत देवस्थानं म्हणूनही ओळखली जातात. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं ...
- Created on 12 फेब्रुवारी 2013
- 13. पळस फुललो रानात...
- (व्हिडिओ / पळस फुललो रानात...)
- 'पळस फुललो रानात, पळस फुललो मनात' या कवितेतून कवीला लागलेली वसंताच्या आगमनाची चाहूल प्रत्येक ओळीतून जाणवत राहते... आणि आपल्या डोळ्यासमोर तो फुललेला कोकणातला वसंत साक्षात उभा राहतो. मालवणी कवी दादा मडकईकर ...
- Created on 13 मार्च 2013
- 14. दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 1
- (व्हिडिओ / दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 1)
- ... नाटक पुन्हा एकदा रसिकांसाठी 'सुयोग' या नाट्यसंस्थेनं आणलंय. दादांनंतर मालवणी रंगभूमीवरील विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह गणेश मयेकर, मनोज टाकणे, सुनील अष्टेकर,, संजय मोहिते आणि नवतारका धनश्री दळवी ...
- Created on 27 फेब्रुवारी 2013
- 15. दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 2
- (व्हिडिओ / दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 2)
- ... एकदा रसिकांसाठी 'सुयोग' या नाट्यसंस्थेनं आणलंय. दादांनंतर मालवणी रंगभूमीवरील विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह गणेश मयेकर, मनोज टाकणे, सुनील अष्टेकर,, संजय मोहिते आणि नवतारका धनश्री दळवी असे कलाकार ...
- Created on 27 फेब्रुवारी 2013
- 16. मालवणचं मऱ्हाटमोळं आईस्क्रीम
- (व्हिडिओ / मालवणचं मऱ्हाटमोळं आईस्क्रीम)
- लहानांपासून वृध्दांपर्यंत आईस्क्रीम म्हणजे सर्वांचं जीव की प्राण! कोणी शाळा, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, कोणी बागेत बसून, कोणी समुद्रकिनाऱ्यावर बसून आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतो, उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्लं ...
- Created on 26 फेब्रुवारी 2013
- 17. भराडीआईच्या जत्रेत तीन कोटींची उलाढाल
- (व्हिडिओ / भराडीआईच्या जत्रेत तीन कोटींची उलाढाल)
- मालवण - जत्रा म्हटली की आकाशपाळणे, लाकडाच्या तसेच प्लॅस्टिकच्या खेळण्यांचे स्टॉल, चिक्की, आणि खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांची रेलचल. त्यातही जत्रांमध्ये स्थानिक प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. कोकणातील ...
- Created on 17 फेब्रुवारी 2013
- 18. चला, भराडीआईच्या दर्शनाक...
- (व्हिडिओ / चला, भराडीआईच्या दर्शनाक...)
- मालवण - अवघ्या देशाचं श्रद्धास्थान आणि आंगणेवाडीचं ग्रामदैवत असलेल्या भराडीआईच्या जत्रेला भाविकांच्या अलोट गर्दीत आज मोठ्या भक्तिभावानं सुरुवात झाली. कोकणातल्या लाल मातीच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ...
- Created on 15 फेब्रुवारी 2013
- 19. आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्ग
- (व्हिडिओ / आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्ग)
- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कोकणातील मालवणमधील आंगणेवाडी इथल्या भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. यात्रेला सुरूवात पहाटेपासून होते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजलाय तर इथं येणाऱ्या ...
- Created on 14 फेब्रुवारी 2013
- 20. आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्ग
- (व्हिडिओ / आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्ग)
- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कोकणातील मालवणमधील आंगणेवाडी इथल्या भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. यात्रेला सुरूवात पहाटेपासून होते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजलाय तर इथं येणाऱ्या ...
- Created on 14 फेब्रुवारी 2013