Bharat 4 India.com

06 December 2019 Last updated at 06:14 GMT

  • सदस्यांसाठी

    Sign In


    • सदस्य व्हा
    • पुढचा टप्पा
    • पासवर्ड विसरलात?
  • सदस्य व्हा

    सदस्य व्हा

    All fields are required(*)

ENGLISH

  • होम
  • स्पेशल रिपोर्ट
  • विशेष लेख
  • विशेष
  • व्हिडिओ
  • तुमचे व्हिडिओ
    • अपलोड
  • ब्लॉग
    • वेबकास्ट
    • ब्लॉग
  • उपक्रम
  • डाउनलोड
    • रिंगटोन डाउनलोड
    • अॅप्लिकेशन डाऊनलोड
औरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.
११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.
चेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.
मुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.
अजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.
पुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.
पुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.
कोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.
नागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.
थकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.

शोधा

एकूण: 0 सापडले.
काय शोधायचंय:
यामध्ये शोधा:
Back to top
  • संपर्क
  • TERMS OF SERVICES
Copyright © 2019 भारत 4 इंडिया . All Rights Reserved.
Joomla! is Free Software released under the GNU General Public License.
Switch mode views:
  • Window
  • Mobile