शोधा
- 1. असण्यावर कधी जाणार?
- राहुरी - विद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 2. ११वं विद्रोही साहित्य संमेलन
- 'सरकारच्या पैशांवर पोळ्या भाजून घेण्याऱ्यांचं नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीवरचं हे संमेलन आहे', असा विचार मांडत ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवारपासून राहुरीतल्या संत गाडगेबाबा साहित्यनगरीतून ...
- Created on 18 जानेवारी 2013
- 3. 'संचलन'
- 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मेरी माता स्कूलच्या विद्या्र्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाचा व्हिडिओ पाठवलाय संदेश राऊत यांनी.
- Created on 16 जानेवारी 2013
- 4. अणू उर्जा प्रकल्पाला विरोध
- चिपळूण - विकासाला आमचा विरोध नाही पण आम्हा सर्वसामान्य माणसांना स्वच्छ श्वास घेवू द्या, अशी आर्जव करत ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अणू उर्जा प्रकल्पाला ...
- Created on 13 जानेवारी 2013
- 5. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचं आवाहन
- चिपळूण - पाणी प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असल्यामुळं केवळ साहित्यिकांनी नाही तर एकूणचं समाजानं पाण्याबद्दल जागरुक रहावं, असं आवाहन ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले ...
- Created on 13 जानेवारी 2013
- 6. संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले
- आजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘महानामा’चं प्रकाशन चिपळूण – महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष ...
- Created on 13 जानेवारी 2013
- 7. राजकीय व्यक्तींना विरोध का?
- चिपळूण - एखादी राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनात आली तर प्रचंड विरोध होतो, पण जेव्हा साहित्यिक राजकारणात येतात तेव्हा आम्ही तक्रार करत नाही. त्यांचं आम्ही नेहमी स्वागतचं करतो अशी कोपरखळी केंद्रीय कृषिमंत्री ...
- Created on 11 जानेवारी 2013
- 8. हमीदभाईंच्या चाहत्यांची ग्रंथदिंडी
- चिपळूण – अध्यक्षीय निवडणुकीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी इथं ग्रंथदिंड्यांनी सुरुवात झाली. आयोजकांनी मोठ्या दिमाखात एक ग्रंथदिंडी काढली. तर दुसरीकडं 'इंधन'कार ...
- Created on 11 जानेवारी 2013
- 9. नायगावकरांच्या भाषणानं संमेलनाचा समारोप
- श्री. ना. पेंडसेनगरी - “राजकारणी साहित्य संमेलनात सहभागी होत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत. लोकांचं दु:ख कळण्यासाठी राजकीय व्यक्ती संमेलनात असल्याच पाहिजेत, कारण या व्यक्तीच ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 10. वसंत डहाके यांचं आवाहन
- श्री. ना. पेंडसेनगरी - जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधीत, वास्तव प्रश्नांबाबत साहित्यिक लिहित बोलत नाहीत, अशी टीका वारंवार होते. दुर्गाबाई भागवतांनी आणिबाणी विरोधात थेट भूमिका घेत या समजाला धक्का दिला ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 11. स्थानिक साहित्यिक निमंत्रणाविनाच
- मुश्ताक खान, श्री. ना. पेंडसेनगरी - साहित्य संमेलनातली रुसव्या-फुगव्यांची परंपरा कोकण मराठी साहित्य संमेलनातही पाळली गेलीय. म्हणजे झालंय असं की या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातल्या साहित्यिकांना निमंत्रणं ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 12. १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन सुरू
- श्री. ना. पेंडसे नगरी, दापोली- कोकण मराठी साहित्य परिषदेचं १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन दापोलीत सुरू झालंय. इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात उभ्या राहिलेल्या श्री. ना. पेंडसे नगरीत हा तीन ...
- Created on 07 डिसेंबर 2012