शोधा
- 1. आष्टगावला गझल संमेलन
- मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे सातवं अखिल भारतीय संमेलन येत्या ९ व १० फेब्रुवारी, रोजी अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं आयोजित करण्यात आलंय. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या ...
- Created on 01 फेब्रुवारी 2013
- 2. असण्यावर कधी जाणार?
- राहुरी - विद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना ...
- Created on 20 जानेवारी 2013
- 3. ११वं विद्रोही साहित्य संमेलन
- 'सरकारच्या पैशांवर पोळ्या भाजून घेण्याऱ्यांचं नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाजी-भाकरीवरचं हे संमेलन आहे', असा विचार मांडत ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवारपासून राहुरीतल्या संत गाडगेबाबा साहित्यनगरीतून ...
- Created on 18 जानेवारी 2013
- 4. संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले
- आजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘महानामा’चं प्रकाशन चिपळूण – महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष ...
- Created on 13 जानेवारी 2013
- 5. राजकीय व्यक्तींना विरोध का?
- चिपळूण - एखादी राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनात आली तर प्रचंड विरोध होतो, पण जेव्हा साहित्यिक राजकारणात येतात तेव्हा आम्ही तक्रार करत नाही. त्यांचं आम्ही नेहमी स्वागतचं करतो अशी कोपरखळी केंद्रीय कृषिमंत्री ...
- Created on 11 जानेवारी 2013
- 6. मराठवाड्याला पाणी द्या - संमेलनाध्यक्षांची मागणी
- चिपळूण – 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही पाण्याचा जागर झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्या, अशी मागणी केली. यावेळच्या ...
- Created on 11 जानेवारी 2013
- 7. प्रकल्पांसाठीच्या जमिनींना चौपट दर
- पनवेल - यापुढं प्रकल्पासाठी जमीन देणार्यांना बाजारभावानं नव्हे, तर चौपट अधिक किंमत देण्यात येईल. शिवाय कुटुंबातील एका व्यक्तीस प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी अथवा नोकरी न दिल्यास २० वर्षांचा पगार एकत्रितपणं ...
- Created on 24 डिसेंबर 2012
- 8. नायगावकरांच्या भाषणानं संमेलनाचा समारोप
- श्री. ना. पेंडसेनगरी - “राजकारणी साहित्य संमेलनात सहभागी होत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत. लोकांचं दु:ख कळण्यासाठी राजकीय व्यक्ती संमेलनात असल्याच पाहिजेत, कारण या व्यक्तीच ...
- Created on 09 डिसेंबर 2012
- 9. वसंत डहाके यांचं आवाहन
- श्री. ना. पेंडसेनगरी - जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधीत, वास्तव प्रश्नांबाबत साहित्यिक लिहित बोलत नाहीत, अशी टीका वारंवार होते. दुर्गाबाई भागवतांनी आणिबाणी विरोधात थेट भूमिका घेत या समजाला धक्का दिला ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 10. स्थानिक साहित्यिक निमंत्रणाविनाच
- मुश्ताक खान, श्री. ना. पेंडसेनगरी - साहित्य संमेलनातली रुसव्या-फुगव्यांची परंपरा कोकण मराठी साहित्य संमेलनातही पाळली गेलीय. म्हणजे झालंय असं की या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातल्या साहित्यिकांना निमंत्रणं ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 11. काव्यहोत्रानं गाजला संमेलनाचा दुसरा दिवस
- रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस संपला तो मान्यवर कवींच्या काव्यमैफलीनं. तसंच आजचा दुसरा दिवस सुरू झाला तो नवोदित कवींच्या काव्यहोत्रानं. ''छातीत फुले फुलण्याची मन वाऱ्यावर झुलण्याची ...
- Created on 08 डिसेंबर 2012
- 12. १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन सुरू
- श्री. ना. पेंडसे नगरी, दापोली- कोकण मराठी साहित्य परिषदेचं १४वं कोकण मराठी साहित्य संमेलन दापोलीत सुरू झालंय. इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात उभ्या राहिलेल्या श्री. ना. पेंडसे नगरीत हा तीन ...
- Created on 07 डिसेंबर 2012
- 13. रंगली कविसंमेलनाची मैफिल
- (व्हिडिओ / रंगली कविसंमेलनाची मैफिल)
- नांदेड - पुणेकर किती बुद्धिमान आहेत, या शब्दात पुणेकरांवर आपल्या खास शैलीत भाष्य करून प्रेक्षकांमध्ये हशा पिकवण्याचं काम कवी अशोक नायगावकर यांनी केलं. नांदेड इथं आयोजित कविसंमेलनात त्यांनी विविध उदाहरणं ...
- Created on 05 मार्च 2013
- 14. रंगली कविसंमेलनाची मैफिल
- (व्हिडिओ / रंगली कविसंमेलनाची मैफिल)
- नांदेड - कवी म्हणजे कोण? याचं उत्तर कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत दिलं. तसंच कवी कसा वैश्विक आहे, हे सुद्धा वेगवेगळी उदाहरणं देत त्यांनी समजावून सांगितलं. नांदेड इथं कवी अशोक नायगावकर, ...
- Created on 05 मार्च 2013
- 15. रंगली कवी सुरेश शिंदेंची मैफिल
- (व्हिडिओ / रंगली कवी सुरेश शिंदेंची मैफिल )
- नांदेड – टीव्हीवरून घोषणा होताच... 'ज्वारी, बाजरी, मकेला पोत्यातच फुटलं हसू' 'म्हणाल्या आपण तिघी मैत्रिणी, आता रंगीत बाटलीतच बसू' सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करतात. मात्र त्या योजना कधी शेतकऱ्यांच्या ...
- Created on 05 मार्च 2013
- 16. रंगली फमुंची मैफिल
- (व्हिडिओ / रंगली फमुंची मैफिल )
- नांदेड - 'राज्य म्हणे जनतेचे, जो जो करील त्याचे 'कधी तरी लोकशाहीचे, अन्यथा शाही लोकांचे' या शब्दात कवी फ. मु. शिंदे यांनी हे राज्य कुणाचं आहे? ही आपली कविता सादर केली. नांदेड इथं कवी अशोक नायगावकर, फ. ...
- Created on 05 मार्च 2013
- 17. रंगली फमुंची मैफिल
- (व्हिडिओ / रंगली फमुंची मैफिल)
- नांदेड - आजकाल गावोगावी इंग्रजी शब्दांचा रोजच्या जीवनशैलीत कसा वापर होतो, याची आपल्या विनोदी शैलीत उदाहरणं देत फमुंनी रसिकांची मनं जिंकली. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात आयटीतले शब्दही रोजच्या वापरात आले ...
- Created on 05 मार्च 2013