शिकता शिकता

साताऱ्यात अलिकडंच राष्ट्रीय खोखो स्पर्धा पार पडल्या. देशभरातून संघ त्यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन मराठी मातीचा जयजयकार केला. त्याचा सचिन जाधव यांनी पाठवलेला हा व्हिडिओ.
 
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी   संविधान वाचनानं दिवसाची सुरूवात करतात. त्याचा व्हिडिओ पाठवला आहे विश्वजीत मोहोड यांनी.
 
Comment (0) Hits: 723
86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मेरी माता स्कूलच्या विद्या्र्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाचा व्हिडिओ पाठवलाय संदेश राऊत यांनी.
 
Comment (0) Hits: 479
औरंगाबादमधील विष्णुनगर इथल्या ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमधील प्रार्थनेचा हा व्हिडिओ पाठवलाय मुख्याध्यापक सुनील मगर यांनी.
 
Comment (0) Hits: 1370
औरंगाबादमधील विष्णुनगर इथल्या अंगणवाडीतील चिमुकल्यांची सुरुवात होते 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या समर्थवाणीनं! सरला देशमुख यांनी पाठवलेला हा व्हिडिओ.
 
Comment (0) Hits: 1040
साताऱ्यात ग्रंथ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या काठीवरच्या कसरतीचा शाळेचे मुख्याध्यापक दीपक चिकणे यांनी पाठवलेला व्हिडिओ.  
 
Comment (0) Hits: 835
प्रजासत्ताकदिनी शारदाबाई पवार आश्रमशाळेत विदयार्थी संविधान म्हणताना, त्यांचा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
लग्न समारंभ असो वा गणेशोत्सव. झांज पथकाचा दणदणाट झाल्याशिवाय उत्सव झाल्यासारखा वाटत नाही. झांज पथक हा तसा मर्दानी खेळ पण आता मुलींनीही त्यात आघाडी घेतलीय. साताऱ्याच्या अण्णासाहेब कल्याणी स्कूलमधील विद्यार्थीनीही त्यात मागे नाहीत. झांज पथक खेळताना या मुली अशा तल्लीन होतात.
 
साताऱ्यातील कोडोली इथल्या भारत विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेलं हे स्काऊट गाईड गीत.  
 
Comment (0) Hits: 1910
लोक बिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेलं 'भारत हमको प्यारा है' हे देशभक्तीपर गीत. 
 
Comment (0) Hits: 951