शिकता शिकता

लोक बिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी माडिया भाषेतील गायलेलं गौरवगीत
 
Comment (0) Hits: 1088
नॅशनल हायस्कूल, रत्नागिरी मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांनी पाठवलेला व्हिडिओ
 
Comment (0) Hits: 1155
औरंगाबाद इथल्या श्रेयस बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका स्वाती हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कवायतीचे प्रकार सादर केले. 
 
अमरावतीच्या गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी केलेल्या संविधान वाचनाचा शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधुताई गेडाम यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
Comment (0) Hits: 1088
"लाविले दीप प्रेमे तेवायला, बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालायला" ! ही प्रार्थना पाठवलीय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लौकी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बाळासाहेब कानडे या शिक्षकानं.
 
Comment (0) Hits: 1152
सातारा शहरातील जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत सादर केलं.
 
Comment (0) Hits: 1079
साताऱ्यातील महाराजा सयाजीराव हायस्कूलच्या बॅण्ड पथकास गतवर्षी राज्यस्तरीय बॅण्डपथक स्पर्धेत प्रथम क्रंमाकाचं पारितोषिक मिळालं होतं. शिक्षक आर. बी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी सादर केलेलं 'जन गण मन' हे राष्ट्रगीत. याचा शिक्षक आर. बी. दरेकर यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
Comment (0) Hits: 1175
सातारा शहरातील करंजे इथल्या श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी पर्यवेक्षक पी. टी. चव्हाण आणि शिक्षिका वृषाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले हे देशभक्तीपर गीत. या गीताचा शिक्षिका वृषाली कुंभार यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
Comment (0) Hits: 4427
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या सातारच्या महाराजा सयाजीराव हायस्कूलमधील विद्यार्थी आजही 'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा' हे समूहगायन दररोज करतात. विदयार्थ्यांनी सादर केलेल्या या समूहगायनाचा मुख्याध्यापक डी. एस. जाधव यांनी पाठवलेला हा व्हिडिओ.
 
Comment (0) Hits: 1121
रत्नागिरीच्या दापोलीतील आर.आर. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विदयार्थ्यांनी सादर केलेला इंग्लिश प्रार्थनेचा (प्रेयरचा) हा व्हिडिओ पाठवला आहे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बेलोसे यांनी.
 
Comment (0) Hits: 1137