शिकता शिकता

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे! ही प्रार्थना पाठवलीय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लौकी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बाळासाहेब कानडे या शिक्षकानं. 
 
Comment (0) Hits: 1993
आपली शाळा, शाळेतील प्रार्थना, प्रतिज्ञा आणि शाळेतील उपक्रम या आणि अशा शाळेशी निगडित अनेक विषयांचे व्हिडिओ पाठवा.  
 
Comment (0) Hits: 1378