टॉप न्यूज

संयम, शांततेचं आवाहन

ब्युरो रिपोर्ट

मुंबई – बाळासाहेबांच्या निधनामुळं महाराष्ट्र शोकात बुडालाय.

शिवसैनिकांची आणि सामान्य माणसांची मातोश्रीकडे रीघ लागलीय.

गावोगावचे शिवसैनिक गाड्या भरभरून मुंबईकडे निघालेत.

अशा वेळी सर्व शिवसैनिकांनी, नागरिकांनी शांतता राखावी,  संयम राखावा असं आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंचा हा संदेश शिवसेना खासदार संयज राऊत यांनी जनतेपर्यंत पोहोचवलाय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.