
मोशी - किसान कृषी प्रदर्शनात अल्पभूधारकांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत. त्यामध्ये सहयोग या संस्थेच्या स्टॉलवर मधमाशी पालनाची संपूर्ण माहिती करून दिल्यानं शेतकऱ्यांना या व्यवसायाबाबतची सखोल माहिती मिळत आहे. मधमाशी पालनाव्दारे केवळ मधविक्रीतूनच फायदा मिळत नाही, तर परागीभवनाद्वारं शेतीच्या उत्पन्नातही वाढ होते.