
अहमदनगर - ग्रामीण विकासासाठी आणि वैयक्तिक जीवनमानाच्या उन्नतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाद्वारे सरकारच्या अनेक योजना राबवण्यात येतात. यातील राजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी...
Comments (1)
-
राजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजनेबाबत सविस्तर माहिती एमैल वर पाहिजे आहे