योजना

समूह शेती योजना

राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसंच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार करुन समुह शेतीला चालना देण्यात यावी या विचारानं ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा उत्पादनवाढीला फायदा होईल


Farming-1 copyयोजनेची उद्दीष्ट्ये
1) शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी संघटन करुन उत्पादन आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे.

2) शेतीची उत्पादकता वाढवणं. 

योजनेचा लाभ-
1) शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समुहापर्यंत पोहोचवण्यात येईल.
2) शेतकऱ्यांचे वयक्तीक प्रश्न सोडवण्यालाही चालना मिळणार आहे.
3) हवामान, पिक उत्पादन, तंत्रज्ञान किड आणि रोग नियंत्रण या संदर्भातली माहीती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरुन देण्यात येईल.

योजनेबद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201305091529038301.pdf


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.