योजना

अभियांत्रिकीकरण योजनेबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
 
पीक स्पर्धा योजनेबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
 
अहमदनगर - ग्रामीण विकासासाठी आणि वैयक्तिक जीवनमानाच्या उन्नतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाद्वारे सरकारच्या अनेक योजना राबवण्यात येतात. यातील राजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी...  
 
Comment (1) Hits: 2950
अहमदनगर - ग्रामीण विकासासाठी आणि वैयक्तिक जीवनमानाच्या उन्नतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाद्वारे सरकारच्या अनेक योजना राबवण्यात येतात. यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी...
 
Comment (0) Hits: 1912
अहमदनगर- ग्रामीण विकासासाठी आणि वैयक्तिक जीवनमानाच्या उन्नतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाद्वारे सरकारच्या अनेक योजना राबवण्यात येतात. यातील स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी...
 
Comment (0) Hits: 2393
अहमदनगर - इंदिरा आवास योजनेबाबत माहिती दिलीय जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर यांनी.
 
पुणे- किसान कृषी प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान विदर्भातील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल, असं मत पुसदचे माजी आमदार विजय पाटील यांनी व्यक्त केलंय., त्यांच्याशी बातचीत केलीय, आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अविनाश पवार यांनी...
 
Comment (0) Hits: 1032
पुणे- राज्यात दरवर्षी अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहतो. यावरच मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा खूप चांगला पर्याय असू शकतो. किसान कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचा एक स्टॉल होता. ज्याद्वारं पावसाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचं पुनर्भरण कसं करता येईल, पाणी साठवून ठेवण्याची सोपी पद्धत कोणती ही माहिती देण्यात  आली. याचाच आढावा घेतलाय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावीनं...    
 
Comment (0) Hits: 3457
मोशी – किसान कृषी प्रदर्शनात यंदा लोकरीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय. शेळी-मेंढी पालनाचे बायोप्रोडक्ट्स म्हणून या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या प्रदर्शनात राजस्थान, गुजरातमधील कच्छ, तसंच बेळगाव इथूनही अनेक विक्रेते आले आहेत. लोकरीच्या या स्टॉलवर विविध प्रकारची घोंगडी, रघ, कांबळ आदी लोकरी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केलीय. 
 
Comment (0) Hits: 1384
मोशी इथं भरलेल्या कृषी प्रदर्शानातील आधुनिक यंत्रसामुग्री, तसंच विविध शेतीपयोगी वस्तू पहायला राज्यभरातूनच नव्हे तर दुसऱ्या राज्यांमधूनही शेतकरी आवर्जून आले. अशाच एका कर्नाटकातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गटाशी बातचीत केली आहे, आमचे ब्युरो चीफ अविनाश पवार यांनी...  
 
Comment (0) Hits: 1026