योजना

राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.
 
उद्देश :- अपारंपरिक ऊर्जास्रोताअंतर्गत बायोगॅस सयंत्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरिता प्रोत्साहन देणे.